1. चिंगी: गण्या, उत्तरपत्रिकेत सर्वात आगोदर काय लिहू ?
गण्या: लिही " या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत, यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आला तर तो निव्वळ योगायोग समजावा... "
2. कोंबडीच पिल्लू कोंबडीला विचारते ंःआई माणसांच्यात जन्मलेल्या बाळाचे लगेचच नांव ठेवतात .,मग आमच का नाही ठेवत.
कोंबडी,.:-आपल्यात मेल्यावर ठेवतात .
चिकन चिली
चिकन मसाला
चिकन लाँलीपाँप
चिकन तंदूर
चिकन 65
चिकन सुप
चिकन मंचूरी
3. गम्मत आहे की नाही.
आम्ही लहान असतना
पाउस खुप पडायचा
अन मार्क कमी.
दिवस बदलले आहेत.
आता मार्क जास्त पडतात
अन पाउस कमी.
परमेशवराची ईच्छा.
0 comments :