पूणेरी माणसे


एका पूणेरी माणसाने आपल्या घरी आलेल्या पाहूण्यांसमोर, रूबाबाने आपल्याला इंग्लिश बोलता येते हे दाखविण्यासाठी
घरच्याच कुञ्याला बिस्कीट दिले आणि म्हणाला
'टेक टॅामी टेक'..

आणि टॅामी जाऊन भिंतीला टेकला...
������������

0 comments :