हरतालीकेची पुजा joke


1मैञिण : भारतातल्या स्ञिया

चांगला नवरा मिळावा म्हणुन

हरतालीकेची पुजा करतात.

मग पुरूष का नाही चांगली

बायको मिळावी म्हणुन अशी

पुजा किंवा उपवास करत?

२री मैञिण : अगं, सगळेच पुरूष

चांगले नसतात,म्हणुन बायकांना

तपश्चर्या करुन चांगला नवरा शोधावा

लागतो, पण सगळ्या बायका

चांगल्या असतात .त्यामुळे

पुरूषानां उपवास किंवा पुजा

करुन चांगली बायको शोधावी

लागत नाही!!!!!!!

����������

0 comments :