जोपर्यंत मुली त्यांच्या माहेरी असता तोपर्यंत त्या "राणी" सारख्या असतात..
.
जेव्हा त्या लग्न होवून सासरी जातात तेव्हा त्यांना "लक्ष्मी" म्हणतात..
आणि सासरी काम करता करता त्या "बाई" होतात..
अश्या प्रकारे मूली
राणी-लक्ष्मी-बाई
होवून जातात ..!!!
⚡⚡
आणि नंतर आयुष्य भर लढत असतात
0 comments :