पुणेकर ( jokes )


एक पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होता.

शेजारी : का मारता आहात मुलाला ?

पुणेकर : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ, म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते. पण हा गाढव दोन
पायऱ्या सोडून चढला.

शेजारी : अहो मग मारता कशासाठी?

पुणेकर : अहो चड्डी फाटली ना कार्ट्याची...!!!

0 comments :