1. नवरा-बायको एकत्र जात असतात.
तितक्यात समोरुन येणारी एक तरुणी
नवऱ्याला 'हाय' करून निघून जाते.
बायको : काय हो...कोण होती ती
मुलगी?
नवरा : आता तू प्लीज माझं डोकं खाऊ
नकोस.
अजून तिलाही सांगायचंय तू कोण
आहेस ते.
2. Breaking News
राज ठाकरे यांच्याकडे कुत्रे भाड्याने घ्यायला लांबच लांब रांग
कारण ते बायकोला चावते म्हणून
3.
रुपया गिरा इस बात की परेशानी नहीं है,
.
जिनके पास रुपया है,
और वो लोग लगातार गिरते जा रहे है,
☝ये बहुत बड़ी परेशानी है..
4. आग लगी थी. .
मेरे घर में
सब जानने वाले आये, हाल पुछा और चले गये
एक सच्चे दोस्त ने पूछा -:
"क्या क्या बचा है. . ? ?".
मैने कहा -:
कुछ नहीं "सीर्फ मैं बच गया हूँ. . ! !
".उसने गले लगाकर कहा -:
साले ! "फिर जला ही क्या है।
5. वफ़ा ढूढने निकला था
ग़ालिब..!
WiFi मिल गया...!
तो उधर ही बैठ गया..!!
6. प्रिय कोलगेटवाले....
आता तुम्ही कोलगेट मध्ये मिठ आणि लिंबू मिक्स केले आहे..
कृपया त्यात वोडका, विस्की, रम या गोष्टी मिक्स कराव्या..
म्हणजे
आमचा अर्धा ग्रुप
दिवसातून 6 वेळा ब्रश करेल. .
7. किती हि प्रसिद्धी..?
च्यायला काल मित्र किराणा दुकानात तांदुळाची चौकशी करयला गेला,
'इंद्रायणी' आहे का विचारलं त्यान तर,
१० तोंडे बघू लागली...
0 comments :