मंकी ऑर्चिड


ह्या फुलाना "मंकी ऑर्चिड" असे म्हणतात. ही झाडे 20 वर्षानी एकदा फुले देतात. ती सातारा  मध्ये कास व पाटण खोऱ्यात सापडतात. निसर्गाची किमया अगाध आहे.
या फुलांचा अभ्यास करण्यासाठी परदेशी अभ्यासक दर वेळी भेट देतात
यावर्षी ही फुले बहरलेली आहेत

0 comments :