Punekar ( joke)


एक punekar आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी : का मारता आहात मुलाला ?

Punekar : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन
पाय-या सोडून चढला.

शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी?

Punekar : अहो चड्डी फाटली ना.....

0 comments :