1. लाख मोलाचे उत्तर.....
जर तुम्हाला तुमचा नवरा आवडत नसेल तर त्याला सोडून तुम्ही निघून का जात नाही???
बायकोचे उत्तर:
मी असे काहीही करणार नाही ज्यामुळे त्याला आनंद होईल
2. कमजोर दिल वाले ईसे ना पढें
खतरनाक शायरी
.
.
.
खिडकी से देखा तो रस्ते पे कोई नही था
खिडकी से देखा तो रस्ते पे कोई नही था
वाह वाह
फिर रस्ते पे जाके देखा तो खिडकी मै कोई
नही था
3. परीस्थिती माणसाला हतबल बनवते....
त्या दोघांच इतक्या दिवसांच प्रेम एका क्षणात तुटल...
.....
जेव्हा त्यान तिला विचारल
" काय खाणार ?"
....
....
आणि ती म्हणाली....
..........
.......
........
.......
.......
......
......
......
......
......
.....
.....
......
.....
......
.....
......
......
......
......
......
.....
.....
.....
.....
"कांदा भजी"..!!
4. सर्वात लहान जोक..
नवरा: मला कविता आवडते..
बायको: मलापण विनोद आवडतो..
5. एक आदमी मेडिकल शॉप पर
ज़हर लेने गया…
आदमी: एक ज़हर की बोतल देना
दुकानदार: बिना पर्ची के
ज़हर नहीं मिल सकता.
आदमी ने शादी का कार्ड दिखाया..
दुकानदार: बस कर पगले, रुलाएगा क्या?
बड़ी बोतल दू या छोटी?
6. वाईफ:- अगर मै माउंट एवरेस्ट
पर चढ़ूँ तो आप मुझे क्या दोगे?
.
हसबंड:- पगली,
इसमें पूछने वाली क्या बात है.
.
.
.
“धक्का”
7. कोंबडीचे लग्न गरुडाबरोबर होत असते.
त्यावर कोंबडा म्हणाला,
मी काय मेलो होतो का?
कोंबडी म्हणाली,
आईवडीलांची इच्छा होती,
एक तरी जावई एअरफोर्स मधला
असावा..!!
?
0 comments :